गावरान गाईचे दूध
कृष्णाई गौशाळेच्या शुद्ध गावरान गाईचे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
कृष्णाई गौशालेतून मिळालेलं दूध खूपच शुद्ध आणि स्वादिष्ट आहे, मी नेहमी घेतो.
सुरेश
गावरान गाईचे दूध खरेच उत्कृष्ट आहे, शुद्धतेची हमी दिली जाते, मी खूप आनंदित आहे.
माया